vasai crime news two accuse get arrest by police Saam TV
Video

Vasai News | वसईत 16 जिवंत काडतुसांसह 2 आरोपींना अटक

Vasai News Today | वसईच्या नायगांव पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे. एका इनोवा कारमध्ये आलेल्या दोन आरोपींना १६ राउंडसह अटक केली आहे. तर यात एक सराईत गुन्हेगार हत्यारासह फरार झाला आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नायगांंव पोलिसांनी वसईतील घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. कारमधून आलेल्या दोन जणांना १६ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार हत्यारांसह फरार झाला आहे. विकी म्हात्रे असं या सराईत गुन्हेगारीचं नाव आहे. त्याच्यावर याआधीही तीन वेळा गोळीबार केल्याचे आरोप दाखल आहेत. विकी म्हात्रे हा शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा बॉडीगार्ड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: ग्राहकांना झटका! सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: उधना पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे लवकरच धावणार

Soaked Cashews Benefits: रोज सकाळी उपाशी पोटी भिजवलेले काजू खा; शरिराला मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदेशीर

फाईल अडवणाऱ्यांची आता खैर नाही! दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सरकारी कामकाजासाठी नवे निर्देश

Gauri Saree Draping: गौराईला साडी नेसवताना गोंधळ होतोय? 'या' ७ स्टेप्स फॉलो करून झटपट आणि सोप्या पद्धतीने नेसवा साडी

SCROLL FOR NEXT