pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagwane: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर; वकील नेमके काय म्हणाले? VIDEO

Bail Granted to Supporters of Hagwane Family : ज्या लोकांनी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाला मदत केली होती, त्या सर्व आरोपींना 25 हजाराच्या जात मुचलक्यावर कोर्टाने जामीन दिला आहे.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे हे दोघेही काही दिवस फरार होते. पोलिसांना गुंगारा देत ते पुण्यातील काही भागात जाऊन आश्रय घेत होते. त्यावेळी त्यांना अनेक लोकांनी मदत केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले होते. यामध्ये कर्नाटक राज्याचे माजी मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ येथील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, सातारा जिल्ह्यातील पुसे गावचा राहुल जाधव, अमोल जाधव तसेच तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

या सर्वांना हगवणे कुटुंबाला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र या सर्वांना जामीन मिळाला आहे. यांच्यावर जे कलम दाखल आहे त्यामध्ये ते जामीनपात्र आहे असे वकिलांनी सांगितले. तसेच पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी देखील मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली असून या सर्वांचा 25 हजार रुपयांच्या जात मुचालक्यावर जामीन मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT