jalindar supekar  saam tv
Video

Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या मामा-सासऱ्यांवर गृहमंत्रालयाची कडक कारवाई|VIDEO

Top Cop Jalindar Supekar Relieved of Duties : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आता एक नवीन अपडेट समोर आली आहे, वैष्णवीचे मामा-सासरेंवर गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात शशांक हगवणेचे मामा विशेष पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्रालयाने आज महत्वाचा निर्णय घेतला आहे.

जालींदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. अंजली दामनिया यांनी प्रसार माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप आणल्यानंतर सुपेकर यांची चौकशी होणार का? तसेच याबाबत गृहमंत्रालय काही कारवाई करणार याकडे लक्ष सर्वांचेच लक्ष लागलेले होते. आता सुपेकर यांच्याकडून त्यांचा पदभार काढून घेत त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

Maharashtra News Live: श्रीक्षेत्र रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

SCROLL FOR NEXT