Vaibhav Suryavanshi saam tv
Video

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास; युसुफ पठाणचा जलद शतकाचा विक्रम मोडला|VIDEO

14-Year-Old Vaibhav Suryavanshi Stuns IPL: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात 14 वर्षाच्या वाभाव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत 100 धावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाणने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Omkar Sonawane

आयपीलचा हंगाम यंदा नवनवीन खेळाडू हे गाजवताना दिसत आहे. सोमवारी (दि 28) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर जल्लोषात खेळला गेला. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने लक्षणीय कामगिरी करत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्याने फक्त 38 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या या सुवर्ण कामगिरीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाणने ट्विट करत त्याला कौतुकाची थाप दिली. वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद आयपीएल शतकाचा माझा विक्रम मोडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! एका भारतीय खेळाडूने सर्वात जलद आयपीएल शतकाचा माझा विक्रम मोडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन असे स्तुतिसुमन यूसुफ पठाणने वैभव सूर्यवंशीवर उधळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर, सरपंच थेट कलेक्टरला नडला

SCROLL FOR NEXT