Unseasonal rain and hailstorm flatten harvest-ready wheat crops in Nashik, leaving farmers in distress. Saam Tv
Video

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

Unseasonal Rain Damage To Wheat Crops In Nashik: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड आणि येवला तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास मालेगाव, चांदवड, येवला तालुक्यातील काही गावात गारपीट,अवकाळी पाऊस आणि वादळ आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चांदवड तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने भडाने येथील शेतकऱ्याचा पावसाने काढणीला आलेल्या गहू शेतात आडवा झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठवडा भरात दुसऱ्यांदा चांदवड तालुक्यातील विविध भागांना पावसाने झोडपल्याने शेतकरी त्रस्त झाला असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

एका रात्रीत चेहरा चमकून निघेल! महागड्या क्रिम्सऐवजी चेहऱ्याला लावा फक्त ही एक गोष्ट

Face Care: चेहऱ्यावरील काळे डाग आणि खड्डे होतील कायमचे दूर, रात्री झोपताना १० मिनिटांसाठी लावा ही पेस्ट

भूकंपाने जमीन थरथरली, गूढ आवाजाने माणसं घाबरली; घर सोडून रस्त्यावर पळाले

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT