Ulhasnagar news  saam tv
Video

Ulhasnagar News: डोळ्यासमोर विनाश! उल्हासनगरचा पूल कोसळतानाचा VIDEO व्हायरल

Ulhasnagar Bridge Collapse Caught on CCTV: उल्हासनगरमधील गणेशनगर भागातील हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती.

Omkar Sonawane

अजय दुधाने, साम टीव्ही

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडलीय. पुल कोसळतानाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही. गणेशनगर भागातील हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा जास्त घरांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झालाय. या पुलाची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला. हा पूल कोसळल्याने ५०० घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला असून पालिकेच्या कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT