Gopal Datkar News SaamTv
Video

VIDEO : ठाकरे गटातून दातकर यांना उमेदवारी; मोठी प्रतिक्रिया

Akola Assembly Elections : अकोला पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून गोपाल दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. अकोला विभागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केलं आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर मला उमेदवारी दिली असल्याने या संधीच मी सोनं करेल असंही त्यांनी म्हंटलं आहे.

विधानसभेला दातकर यांच्यासमोर भाजप आणि वंचितच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे. या आव्हानाला दातकर कसं पेलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर याबद्दल बोलताना दातकर यांनी मात्र आम्ही विकासासाठी लढत असल्याने आम्हाला जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

अदानींचं विमानतळ, भरकटलेलं राजकारण अदानींचं साम्राज्य वाढण्यामागचं कारण काय?

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT