uddhav thackeray saam tv
Video

Uddhav Thackeray: कोकणात नुसत एकच पाऊल टाकणार नाही तर... उद्धव ठाकरेंनी कोणाला इशारा दिला? VIDEO

Konkan politics: रत्नागिरीतील कॉँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Omkar Sonawane

कॉँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेत ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत. सहदेव बेटकर यांचे आभार मानले आहे. तसेच शिवसेना एकच पक्ष आहे दूसरा पक्ष म्हणजे एसंशी आहे असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. ठाकरे पुढे म्हणाले, सहदेव बेटकर आज इतक्या जोरात बोलले आहेत की मला काही बोलायची आवश्यकता वाटत नाही. दत्ता यांच कौतुक करतो कारण ते वाढदिवस असतानाही इथे आले. दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत जे शिवसेना वाढवण्यासाठी मेहनत करत आहे. कोकणात एक पाऊल टाका असे मला सांगण्यात आले पण मी सांगतो एकच पाऊल टाकणार नाही पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करेन कोण मध्ये येत बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT