Uddhav Thackeray arriving at Sanjay Raut’s Bhandup residence to check on his health. Saam Tv
Video

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल|VIDEO

Uddhav Thackeray Calls On Sanjay Raut: उद्धव ठाकरे हे भांडुपमध्ये खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले आहेत.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत ठिक नाहीये. यामुळे त्यांनी काही दिवसांसाठी राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात देखील सक्रिय नाहीये. याबाबत त्यांनी एक पत्र देखील जारी केले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राऊत हे लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली होती. भांडुपच्या फोर्टीस रुग्णालयात ते अॅडमिट देखील होते. त्यावेळी त्यांनी अग्रलेख लिहित असताना फोटो ही पोस्ट केला होता. अशातच आज उद्धव ठाकरे भांडुपच्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवराय अन् बाळासाहेब ठाकरेंचा विसर; किशोरी पेडणेकर यांचा जोरदार हल्लाबोल

बँक, शाळा आणि ऑफिस..., भारत बंदची उद्या हाक; काय सुरू अन् काय बंद राहणार?

Maharashtra Politics: भाजपच्या नेत्याचा रक्तरंजित हत्येचा कट? राजकीय वर्तुळात भीतीचे सावट

पुण्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी? फडकवला बांगलादेशचा झेंडा! भाजपकडून निषेध

सुनेत्रा पवारांनी भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT