Uddhav Thackeray’s legislative council term is set to end in May 2026 as political discussions intensify over MVA’s lone seat. Saam Tv
Video

उद्धव ठाकरेंची आमदारकी संपणार, विधानपरिषदेसाठी 9 पैकी मविआला फक्त 1 जागा, कोणाला मिळणार संधी? VIDEO

Uddhav Thackeray legislative Council Term Ending 2026: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. मे महिन्यात 9 जागा रिक्त होत असताना महाविकासआघाडीला फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे ते पुन्हा परिषदेवर जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र यावर महाविकासआघाडी एकत्रित निर्णय घेणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत असणे एक चांगले संकेत असतील. यामुळे आमच्या आमदारांना एक बळ मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.

मे महिन्यात विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होणार

दरम्यान मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकासआघाडीला या 9 पैकी फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT