nashik news  saam tv
Video

Uddhav Thackeray: पोरांचे लग्न लावायला कर्जमाफी हवी? तुझ्या बापाचं काय जातंय? कोकटेंवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका|VIDEO

Is It Your Father’s Money?: नाशिकमध्ये आज उद्धवसेनेचे निर्धार शिबिर पार पडत आहे. या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवत कृषिमंत्री माणिकराव कोकटेंवर सडकून टीका केली आहे.

Omkar Sonawane

नाशिक: माझ्या शेतकऱ्याला देखील लाडक्या बहिणीसारखे फसवलं ते कोकाटे कोकलत होते. नमो शेतकऱ्यांचे पैसे 31 मार्च पर्यंत जमा होतील. आज 16 एप्रिल आहे कुठे गेले पैसे आले का पैसे? उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालली आहे. मंत्री कोकाटे विचारता तुम्हाला पैसे कशाला पाहिजे लग्न साखरपुडे करायला का? अरे तुझ्या बापाचं काय जातंय अशा कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल केला आहे.

शेतकरी आत्महत्या करताय तुम्ही त्यांच्या घरात कधी जाता का? असा सवाल त्यांनी सरकारला करत नाशिकचा स्मार्टसिटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT