Uddhav Thackray Saam tv
Video

Uddhav Thackray : 'महायुतीचा नोट जिहाद'; विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav thackeray News : उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरणावरून महायुतीवर टीका केली आहे. महायुतीचा नोट जिहाद आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Vishal Gangurde

मुंबई : विनोद तावडे प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी विनोद तावडे यांना घेरलं आहे. या आरोपानंतर विनोद तावडे यांनी आरोपाचं खंडन केलं आहे. मात्र, या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा तर महायुतीचा नोट जिहाद आहे. मी आज तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो माझी पण बॅग आज तपासण्यात आली. काल नाशिक आज विनोद तावडेंकडे पैसे सापडले अशा बातम्या येताहेत. अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने!'.

'माझ्याकडे कुठला पुरावा नाही. पण ज्या बातम्या येताहेत, त्यानुसार तो "वोट जिहाद" आहे. निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. काल नाशिकला जो शिंदे गटाकडे पैसे मिळाल्याच्या बातम्या येताहेत, त्यानुसार हा त्यांचा आपसातला गँगवॉर असू शकतो. नाशिकला ज्यांच्याकडे पैसे मिळाले ते पळून गेले, तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांच्यावर सुद्ध कारवाई व्हावी. महाराष्ट्रातील जनता यावर निर्णय घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT