Uddhav Thackeray Speech  SAAM TV
Video

Uddhav Thackeray Speech : देवेंद्र फडणवीस नालायक कोडगा माणूस, उद्धव ठाकरेंची टीका

अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता असे विधान उद्धव ठाकरे यांनी दिला होता. अमित शाह जेव्हा मातोश्रीत आले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या खोलीत आमची चर्चा झाली. तेव्हा अमित शाह यांनी फडणवीसांना बाहेर बसायला सांगितलं होतं असेही ठाकरे म्हणाले.

Saam TV News

मुंबई: अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शब्द दिला होता असे विधान उद्धव ठाकरे यांनी दिला होता. अमित शाह जेव्हा मातोश्रीत आले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या खोलीत आमची चर्चा झाली. तेव्हा अमित शाह यांनी फडणवीसांना बाहेर बसायला सांगितलं होतं असेही ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मुख्यमंत्रिपदासाठी मी आदित्य ठाकरेला तयार करतो आणि मी दिल्लीत जातो. फडणवीस यांना केंद्रीय अर्थमंत्री व्हायचं होतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे नालायक आणि कोडगे आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात ठाकरे गट आक्रमक; बाळासाहेबांच्या फोटोच्या कथित विटंबनेविरोधात निषेध आंदोलन

PUC Rules : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! PUC नियमांत मोठा बदल; जुन्या आणि नव्या वाहनांसाठी काय असणार नवी तरतूद

10 मिनिटांत सांगा! हत्तीच्या फोटोमध्ये एकूण किती प्राणी लपले आहेत?

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! पश्चिम द्रुतगती मार्गावर BMW ने महिलेला चिरडलं, जागीच मृत्यू

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या आमदाराचं निधन; राजकारणात हळहळ

SCROLL FOR NEXT