Uddhav Thackeray addressing the Shivaji Park rally on Marathi pride and the Shiv Sena-MNS alliance. Saam Tv
Video

Shivsena Dasra Melava: मनसे आणि शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले | VIDEO

Uddhav Thackeray Statement On ShivSena MNS Alliance: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे युतीबद्दल स्पष्ट विधान केले.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे पार पडला. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीबद्दल भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, ५ जुलैला काय केलं होतं, तेव्हा मी बोललो की आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. हिंदी सक्ती करू नये.

मुंबई जर व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार असेल तर हा खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. मराठीला हात लावून बघा, तर हात जागेवर ठेवणार नाही. आमचं कोणाशी भांडण नाही, पण आमच्या अंगावर येऊ नका. शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की अंगावर जायचं नाही, आणि कुणी अंगावर हात उचलला तर तो हात रोखायचा. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT