BJP State President Ravindra Chavan during his interview with SAM TV, responding to questions about possible BJP-Shiv Sena alliance. Saam Tv
Video

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Ravindra Chavan Interview: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत पुन्हा युती होण्याची शक्यता नाकारली नाही. राजकारणात शाश्वत मैत्री किंवा वैर नसतं, असं वक्तव्य करत त्यांनी मोठं संकेत दिलं.

Omkar Sonawane

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय आणि त्यांची प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सांगितला. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय मित्रत्वाच्या नात्याने बोलताना दिसत आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान फडणवीस यांनी ठाकरे यांना सत्तेमध्ये येण्याची ऑफर देखील दिली होती. अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची देखील भेट झाली होती. फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरच रविंद्र चव्हाण यांना विचारले असता की भविष्यात युती होऊ शकते का? यावर ते म्हणाले, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसता यामुळे कधीही काही होऊ शकते असे सुतोवाच रविंद्र चव्हाण यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT