VIDEO: Rahul Shevale मानहानी प्रकरण, Uddhav Thackeray आणि Sanjay Raut यांना ठोठावला दंड  Saam TV
Video

VIDEO: Rahul Shewale मानहानी प्रकरण, Uddhav Thackeray आणि Sanjay Raut यांना ठोठावला दंड

Uddhav Thackeray and Sanjay Raut News: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड, राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई.

Uday Satam

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 2000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने या संदर्भातला निर्णय घेतला आहे. राहुल शेवाळे यांच्याकडून मानहानी खटला दाखल करण्यात आला होता. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम आठवड्यांत जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता, तो अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान; पुन्हा नव्याने अर्ज करा, OBC संघटनेला कोर्टाच्या सूचना

'माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मूल...' निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ, पुण्यात खळबळ

Sunita Ahuja: 'गोविंदा त्याच्या सर्व हिरोईनसोबत फ्लर्ट...'; सोनाली बेंद्रेच्या शोमध्ये पत्नी सुनीताने केला धक्कादायक खुलासा

Pune : पुण्यातील वारजे पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण | पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT