Udayanraje Bhosale Acting In Satara Sabha Saam TV
Video

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Udayanraje Bhosale Acting News Today | सातारा लोकसभा मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Saam TV News

Udayanraje Bhosale Acting | सातारा लोकसभा मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार उदयराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभूराज देसाई यांनी हजेरी लावली होती. याच सभेतून उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांची नक्कल करत त्यांच्यावर सडकून टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: टेकऑफ करताच विमान क्रॅश, आगीचा गोळा बनत खाली पडले; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: मंगळवेढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे आमने सामने येणार

Diabetes Control Drinks: डायबिटीज कायम नियंत्रणात ठेवायचाय? आजपासून डाएटमध्ये आवर्जून प्या 'हे' ३ हेल्दी ज्यूस

Pune: चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार; पुणे मेट्रो ५०८ मीटर लांबीचा फुट ओव्हर ब्रिज उभारणार

Homemade Face Pack : काळे डाग, पिंपल्स आठवड्याभरात होतील छुमंतर; चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक

SCROLL FOR NEXT