Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Special Report | बिल्डरच्या पोरासाठी रुग्णालय प्रशासनाने पुराव्याते हरफेर केली? त्या दोन डॉक्टरांना अटक का झाली?

Special Report | अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या आरोपात ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक!

Saam TV News

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी चक्क ब्लडचं सॅम्पलच बदलण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केलीय. डॉक्टरांना 10 दिवसांची पोलिस कोठाडी देण्यात यावी अशी पोलिसांनी मागणी केली, पण त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा मुख्य आरोप डॉक्टरांवर करण्यात आला आहे. बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी सारी यंत्रणाच दावणीला बांधल्याचं पुढं आलंय..पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय करण्यात आलं यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सर्वात मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल निष्फळ, माजी मंत्र्याने साथ सोडत काँग्रेसचा 'हात' पकडला

Tulsi Water Benefits For Weight Loss: झटपट वजन कमी करण्यासाठी प्या तुळशीचं पाणी, आठवडाभरातच जाणवेल मोठा फरक

Hidden Fort In Pune : पुण्यात लपलाय वन डे ट्रेकिंग स्पॉट, 'या' किल्ल्यावरून दिसते सह्याद्रीचे सुंदर दृश्य

Maharashtra Politics: कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, अवघ्या महिन्याभरात संस्कृतीनं गाशा गुंडाळला

SCROLL FOR NEXT