mumbai news  Saam tv
Video

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Mumbai Lake Water Level : मुंबईतील तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता ओव्हरफ्लो झाला. या तलावाची क्षमता ८०४.६० कोटी लिटर आहे. यंदा तो १६ ऑगस्टला भरला. मुंबईला पाणी देणाऱ्या सातही तलावांमध्ये सध्या ९०.१६ टक्के म्हणजेच १,३०,४९८.१ कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे. यामुळे आगामी दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

दातांवरचा पिवळा थर घासूनही जात नाही? ५ रूपयांच्या तुरटीचा करा 'असा' वापर, लगेच दिसेल रिझल्ट

थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप,राष्ट्रपती म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार

SCROLL FOR NEXT