pandharpur flood  saam tv
Video

Pandharpur News: भीमेची पातळी वाढली; पात्रातल्या मंदिरात 3 महाराज अडकले, पाहा थरारक व्हिडिओ

Dramatic Rescue: पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात तीन साधू अडकल्याची बातमी समोर आली आहे.

Omkar Sonawane

पंढरपूर: संपूर्ण राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेव मंदिराला देखील पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू महंत पुराच्या पाण्यात अडकून बसले आहेत. राज्यात पावसाने थैमान घातले आहे, यामुळे अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.

पंढरपुरात देखील भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिराला पुराचा वेढा बसला आहे. यावेळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले तीन साधू आता या ठिकाणी अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे मंदिर नदीच्या पात्रात आहे. यावेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने हे तीनही साधू मंदिरातच अडकून पडले. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या साधूंना बचावासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली आहे. हे साधू गेल्या काही तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT