Bihar Police releases photos of three Pakistani terrorists who allegedly entered India via Nepal border Saam Tv
Video

मोठी बातमी! तीन दहशवादी नेपाळमार्गे भारतात घुसले; सरकारकडून हाय अलर्ट जारी|VIDEO

Pakistani Terrorists Enter India Via Nepal: बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे घुसल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

एकीकडे देशभरात गणेशोत्सवाची उत्सव सुरू असताना बिहारमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. तसेच आता पाकिस्तान आता भारताविरुद्ध काहीतरी कट रचत असल्याच पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आलीय. यामुळे बिहारमध्ये पोलिसांच्या मुख्यालयान अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही दिवसात बिहारमध्ये निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे सभा आणि रॅली पार पडत आहे. हे दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये आल्याचा संशय असून हसैन अली, आदिल आणि उस्मान अशी तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. बिहार पोलिसांनी नावासोबत दहशतवाद्यांचे फोटो जारी केलेय. हसैन अली हा रावळपिंडीचा रहिवाशी असून आदिल हुसन उमरकोटचा राहणारा आहे. तर मोहम्मद उस्मान हा बहावलपुरचा रहिवाशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीला बावधन दोन पोलिसांनी येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

Til Laddu Recipe: थंडीत प्रतिकारशक्ती आणि हेल्दी स्किन-हेअरसाठी रोज खा स्वादिष्ट तीळाचे लाडू, नोट करा रेसिपी

Different Types of Bras: डेली वेअरसाठी Comfortable आणि फॅशनेबल ब्रा; महिला व मुलींसाठी ठरतील बेस्ट

Pune: पुण्यात राजकारण तापले, धंगेकरांच्या विरोधात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रिंगणात, कोणत्या पक्षाकडून मिळणार उमेदवारी?

SCROLL FOR NEXT