नवी मुंबईमध्ये मोर्बे धरण प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक पाहायला मिळाला.मोर्बे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती. ती आश्वासने पूर्ण न केल्याने नवी मुंबईतील धरण प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.27 जूनपासून हे सर्व ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले आहे.परंतु नवी मुंबई महापालिकेचा एकही अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने मोर्बे धरण प्रकल्पग्रस्तांनी आज मोठा निर्णय घेतला आहे.सर्व ग्रामस्थ मोर्बे धरणाचा प्रवेशद्वार तोडून आत शिरले. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.