VIDEO: खंबाटकी घाटातील साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली Saam TV
Video

VIDEO: खंबाटकी घाटातील साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली

Satara Traffic News: साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली, रस्ता मोकळा करण्याचा वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साताऱ्यातून (Satara) वाहतुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. पहाटेपासूनच खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम (Traffic Jam) झालं आहे. सकाळी सात वाजल्यापासून या समस्येला लोकांना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे पुण्याकडून (Pune)साताऱ्याकडे (Satara) जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांचे रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT