लोकलच्या गर्दीवरुन हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं! Saam Tv
Video

High Court On Mumbai Local: लोकलच्या गर्दीवरुन हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं!

Local Railway Rush: रोज हजारो लोकांना स्वत:चा जीव मुठीत घेऊन लोकलने प्रवासा करावा लागतोय.यात अनेक जणांना त्यांचा जीव गमवावा लागतो.दरम्यान याच लोकल गर्दीमुळे हायकोर्टाने आता रेल्वे प्रशासनाला फटकारलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई रेल्वे गर्दी: मुंबईत प्रवाशांची संख्या जास्त असल्याने लोकल 2 मिनिट उशिरा धावली,तरी लोकला प्रचंड गर्दी होते.अनेक जण बाहेर लटकत लोकलने प्रवास करतात.दररोज रेल्वेने प्रवास करण्यांमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू होतो,परंतु रेल्वे प्रशासनाला याच गांभीर्य नाही.असं म्हणत कोर्टाने रेल्वे प्रशासनाला खडेबोल सुनावले.लोकल प्रवासाची स्थिती अत्यंत दैनिय असून,यासाठी रेल्वे प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलं जाईल,असा थेट इशाराच हायकोर्टाने दिला आहे.

हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनावर ताशेरे!

दररोज सरासरी 6 प्रवाशांचा मृत्यू,रेल्वे गांभीर्याने पाहात नाही.

प्रवाशांच्या वाहतुकीबद्दल पाठ थोपटून घेऊ नका.

गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणे.

सबबी देऊ नका, तोडगा समोर ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: सिरोंचा तालुक्यातील मुत्तापूर पुलिया पाण्याखाली; सहा गावे संपर्काबाहेर, गर्भवती महिलेला बैलगाडीने नेण्याची वेळ

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

SCROLL FOR NEXT