CM inaugurates Thane-Borivali twin tunnel project with Arjun and Nayak TBM machines to transform Mumbai commute Saam tv
Video

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Thane To Borivali In Just 15 Minutes: ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ. 90 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटांत पूर्ण होणार. प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सविस्तर माहिती वाचा.

Omkar Sonawane

ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे आज शुभारंभ करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक आनंददायी आणि सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पाचा 'नायक' आणि अर्जुन मशीनद्वारे कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातला एक महत्वाचा प्रकल्प म्हणून पाहता येणार आहे असा ठाणे बोरीवली दुहेरी मार्ग आपण सुरू करणार आहोत. याची लांबी 11.84 किमी आहे. यामधील जो बोगदा आहे त्याची लांबी 10.25 किमी आहे, आणि या ज्या मशीन आहेत या बोरीवलीकडून 5.75 किमी आणि ठाण्याहून 6.9 किमी अशा पद्धतीने या टनेलचे बोरिंग होणार आहे. 6 पदरी मार्ग आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यात 2 वाहतुकीच्या आणि 1 आपत्कालीन अशा 3 मार्गिका असणार आहेत. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे होता आता एमएमआरडील देण्यात आला आहे, या प्रकल्पामुले जो काही 90 मिनिटांचा वेळ लागतो तो वेळ फक्त 15 मिनिटांवर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT