BJP councillors protesting loudly as Shinde faction members continue the council session in Thane. Saam Tv
Video

शिंदेगट आणि भाजपचं बिनसलं, सभागृहात जोरदार राडा|VIDEO

Thane Municipal Council in Chaos: ठाणे महापालिकेची पहिली महासभा गोंधळात: भाजप उपमहापौर कृष्णापाटील बाहेर पडले, महिला नगरसेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Omkar Sonawane

ठाणे महापालिकेची आज पहिली महासभा पार पडली. या महासभेच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि शिवसेनेत खंडाजंगी पाहायला मिळाली. भाजपचे उपमहापौर कृष्णापाटील यांनी थेट महासभेतून बाहेर पडले. आम्हाला ⁠बोलू दिले जात नाही म्हणून भाजप महिला नगरसेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना जाणीवपूर्वक आम्हाला डावलत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. आम्ही जनतेला बांधिल असून आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असे म्हणत भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते. ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र, सत्तास्थापनाच्या वेळी दोन्ही पक्षांनी युती करून शिंदेगटाने महापौरपदावर दावा करत भाजपला उपमहापौरपद दिले. आज महासभेच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षांमध्ये गोंधळ झाल्याने उपमहापौरांना त्यांची खुर्ची सोडून बाहेर पडावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT