Thackeray faction MPs spotted at Union Minister Prataprao Jadhav’s dinner event in Delhi, sparking political speculation in Maharashtra. Saam Tv
Video

राज्याच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेसेनेच्या खासदाराच्या घरी, फोटो आले समोर|VIDEO

Maharashtra Political Crisis Latest Updates 2026: ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

शिवसेना शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी उपस्थिती लावल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाळी आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीमध्ये त्याच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू आहे. या डिनर डिप्लोमसीचे फोटो देखील आता समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

Parenting Tips: लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? 'या' 5 उपायांनी दूर होईल स्क्रीन पाहण्याची सवय

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'फुलांची दरी' पाहिली का? पावसाळ्यात पाहायला मिळतो निसर्गाचा रंगीबेरंगी चमत्कार

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत 14 आत्मसमर्पित माओवाद्यांना भुखंड वाटप

SCROLL FOR NEXT