Thackeray Group activists vandalizing the government guesthouse hall in Latur due to delay in hall availability. Saam Tv
Video

Latur News: वेळेवर हॉल उपलब्ध न करून दिल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड|VIDEO

ShivSena Thackeray Group: लातूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहाच्या दरवाजाची काच फोडली. वेळेवर हॉल उपलब्ध न केल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हा वाद निर्माण केला.

Omkar Sonawane

लातूर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहाच्या दरवाजाचे काच फोडली. बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आले होते. बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी दरवाजाचे काच फोडले. वेळेवर हॉल उपलब्ध करून दिला नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहाच्या दरवाजाची तोडफोड करण्यात आली आहे.

बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आले होते. मात्र, बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी दरवाजाचे काच फोडले आहेत. अंबादास दानवे यांच्या बैठकीसाठी वेळेवर हॉल उपलब्ध करून दिला नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापामध्ये तोडफोड केली आहे. मात्र काचा का फोडल्या या संदर्भात अंबादास दानवेंनी माहिती नसल्याचे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

Famous Actress Wedding : 'क्यूंकी सास भी...'; फेम अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा खास PHOTOS

Ladki Bahin Yojana: अजूनही eKYC केली नाही,लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT