Thackeray Faction Vs Shinde Faction  Saam TV
Video

Special Report: राजधानी दिल्लीत शिवसेना एकीचा नारा, ठाकरे आणि शिंदेंना संघटित होण्याचा इशारा

Thackeray Vs Shinde Faction News Today: शपथविधीनंतर एका गूढ व्यक्तीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एक फलक लावला, या फलकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या फलकावरील मजकूर लक्ष वेधून घेणार आहे.

Saam TV News

शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी आता थेट शिवसैनिकांनीच विडा उचललाय. राजधानी दिल्लीत ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं असं आवाहन करणारे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुऴे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलंय. शिवसेना एकीचा नारा नेमका कुणी आणि का दिला यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT