Uddhav and Raj Thackeray Together at Shivaji Park Diwali Festival 2025 – A Historic Reunion for Mumbai Politics Saam Tv
Video

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

Thackeray Brothers Political Reunion: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित मनसेच्या दिवाळी सोहळ्यात उद्धव ठाकरे उद्घाटन करणार आहेत. यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले असून, आगामी महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

मनसेच्यावतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील हा उत्सव खास असणार आहे. कारण शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्धव ठाकरेच नाव मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेत छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या जवळपास 7 ते 8 वेळा भेटी झाल्या आहेत. तसेच बंद दाराआड देखील दोनवेळा चर्चा झाल्याने राजकीय उलथापालथ होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा ठाकरे बंधु एकत्र येत असल्याने मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT