VIDEO: T20 WC 2024 च्या विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, Saam TV
Video

VIDEO: T20 WC 2024 च्या विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, विराट-हर्शदीपचा भांगडा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Ind vs SA Final: 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले, यादरम्यान टीम इंडियाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रविवारी झालेल्या INDIA विरुद्ध South Africa सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले. विजयानंतर टीम इंडियाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. विराट कोहली आणि अर्शदीप सिंह याने मैदानातच तुनक, तुनक्क या गान्यावर भांगडा करत जल्लोष साजरा केला. यावेळी अक्षर पटेल, रिंकू सिंह आणि सिराजने देखील ठेका धरला. टीम इंडियाचा कर्नधार रोहित शर्मा याने राष्ट्रध्वज मैदानामध्ये फडकवत आपला आनंद व्यक्त केला. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा याने T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

LPG Supply: होर्मुझ स्ट्रेटमधून भारताकडे निघाले LPG चे दोन जहाज; थेट गुजरातला पोहोचणार गॅसचे टँकर

SCROLL FOR NEXT