Baby Name  Saam TV
Video

सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी; 'या' सरकारने सुरू केली अनोखी योजना

Tamil Nadu government : तामिळनाडू सरकारने गर्भवती महिलांसाठी 'थाई मामन गोल्ड रिंग योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक नवजात बाळाला १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट दिली जाणार आहे.

Namdeo Kumbhar

तुमच्याही घरी नवीन पाहुणा येणार आहे का? आणि तुम्ही डिलिव्हरीसाठी एखाद्या महागड्या खाजगी रुग्णालयाचा विचार करत आहात का? तर जरा थांबा आणि ही बातमी नक्की वाचा. आता सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास त्या नवजात बालकाला थेट सोन्याची अंगठी भेट म्हणून मिळणार आहे. तमिळनाडू सरकारने गर्भवती महिलांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि अनोखी योजना सुरू केली आहे.

तमिळनाडूतील विजय सरकारने आणलेल्या या नवीन योजनेचे नाव 'थाई मामन गोल्ड रिंग योजना' (Thai Maman Gold Ring Scheme) असे आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक नवजात बाळाला १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी प्रशासनाकडून भेट दिली जाणार आहे. अधिकाधिक गर्भवती महिलांनी प्रसुतीसाठी (डिलिव्हरी) खाजगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयांमध्ये यावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Talking : झोपेत बडबड करताय? 'या' भयानक आजाराची तर ही सुरुवात नाही ना? आधीच जाणून घ्या

Boiled Egg vs Omelette: उकडलेली अंडी की ऑम्लेट? आरोग्यासाठी चांगलं काय?

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

SCROLL FOR NEXT