Tourists enjoying the misty beauty and cascading waterfalls of Tamhini Ghat during the monsoon season. Saam Tv
Video

धुकं, धबधबे आणि रिमझिम पावसात न्हालेल्या ताम्हिणी घाटाची सैर अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल|VIDEO

Mesmerizing Monsoon Views: पावसामुळे ताम्हिणी घाटात निसर्ग सौंदर्य खुललं आहे. धबधबे, धुकं आणि रिमझिम पावसात न्हालेलं वातावरण पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी झाली असून, घाट परिसर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग बनला आहे.

Omkar Sonawane

पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग बहरून गेला आहे. डोंगरदऱ्यामधून धबधबे ओथंबून वाहत आहेत. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात कुंद वातावरण आहे. डोंगरातून कोसळणारे धबधबे, सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम बरसणारा पाऊस अधून मधून कोसळणाऱ्या सरी मधूनच पडणारा उन्हाचा कवडसा या निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

पावसामुळे रायगड जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य खुललंय. डोंगरदऱ्यामधून धबधबे ओसंडून वाहत आहेत. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात रम्य वातावरण आहे. डोंगरातून कोसळणारे धबधबे, सर्वत्र पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम बरसणारा पाऊस अधून मधून कोसळणाऱ्या सरी मधूनच पडणारा उन्हाचा कवडसा या निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muktagiri Waterfall: विकेंडचा प्लान बनला नसेल तर अमरावतीच्या 'या' धबधब्यावर भिजायला जा!

Shocking News: वेड्यासारखं प्रेम... रुग्ण तरुणीचा मृत्यू; पुरलेला मृतदेह घरी आणून ७ वर्षे सोबत राहिला डॉक्टर

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नये वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

SCROLL FOR NEXT