Sudhakar Badgujar Nashik News SAAM TV
Video

Sudhakar Badgujar Nashik News | नाशकात ठाकरे गटाच्या नेत्याला तडीपारची नोटीस, सूड भावनेने कारवाई केल्याचा आरोप

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारची नोटीस दिली आहे. यावर उत्तर देण्यासाठी बडगुजर यांना दहा दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे.

Saam TV News

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारची नोटीस दिली आहे. यावर उत्तर देण्यासाठी बडगुजर यांना दहा दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. पण ही नोटीस आपल्याला राजकीय सुडभावनेने देण्यात आली आहे असा आरोप बडगुजर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षात आपल्यावर एकही केस नाही, पण एका बेकायदेशीर कृत्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. मी केलं ते बेकायदेशीर आणि हेमंत गोडसे यांनी केलं ते काय होतं असा सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात वाढ, पगार किती वाढणार?

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन; ३ हजार रुपयांमध्ये लिहिलं होतं लोकप्रिय गाणं

SCROLL FOR NEXT