Raju Shetty sugarcane price protest in Kolhapur and Satara saam tv
Video

राजू शेट्टींना अटक होण्याची शक्यता; एकीकडे चर्चा सुरू असतानाच आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा वाढवला

Raju Shetty Sugarcane Price Protest : ऊस दरासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. ५५ तासांनंतर सरकारसोबत चर्चा सुरू झाली असून किनी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Bharat Jadhav

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात ऊस दरासाठी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर आंदोलन सुरुय. जवळपास ५५ तासानंतर सरकारनं राजू शेट्टींना चर्चेला बोलवलंय. आज रात्रीपर्यंत सरकारनं मागणी पूर्ण केली नाहीतर जिल्ह्यांमध्ये बंद पुकारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांच्याकडून देण्यात आला. त्यानंतर सरकारनं आंदोलनस्थळ असलेल्या किनी टोल नाका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवलाय. जर चर्चा फिस्कटली तर आंदोलन मोडीत काढत राजू शेट्टी यांना अटक केली जाऊ शकते. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारचे शिष्टमंडळ आणि आंदोलकाच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे. त्याच दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makyacha Chivda Recipe: पोह्यांचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर मक्याचा कुरकुरीत चिवडा बनवा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: वैजापूरच्या शिऊरमध्ये अब्दुल सत्तारांकडून प्रतापसिंह पाटलांचा सत्कार

Vasai-Virar : वसई-विरारमधील ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, वीकेंडला कुटुंबासोबत करा धमाल, मजा-मस्ती

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; १० सणांच्या अग्रिम रकमेत मोठी वाढ

Paithani Saree Designs For Womens: महिलांसाठी पैठणी साड्यांचे सुंदर डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT