Supriya Sule News Today Saam TV News
Video

Supriya Sule News: 50 खोक्यांवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा!

Maharashtra Politics: 50 खोके एकदम ओके घोषणेनंतर आता सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाल्या?

Saam TV News

पन्नास खोके इज नॉट ओके, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालावरुन लोकांना खोक्यांचं राजकारण पटलेलं नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. पन्नास खोके एकदम ओके, अशा घोषणा देत महायुतीच्या नेत्यांवर महाविकास आघाडीने हल्लाबोल केलेला होता. त्यालाच धरुन सुप्रिया सुळेंनी महायुतीवर टीका केली. लोकशाहीमध्ये धनशक्तीला लोकांना जागा दाखवून दिल्याचं अप्रत्यक्ष विधान सुप्रिया सुळेंनी यावेळी केलं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 31 जागा जिंकल्या. तर महायुतीची मोठी पिछेहाट झाल्याचं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT