Supriya Sule raising questions in Lok Sabha over BJP’s unopposed civic election victories in Maharashtra. Saam Tv
Video

भाजपकडे एवढे पैसे आले कुठून? निवडणूका न होताच मंत्र्यांच्या घरातील सदस्य नगराध्यक्ष, सुप्रिया सुळेंनी लोकसभेत यादीच वाचून दाखवली

Supriya Sule Slams BJP in Lok Sabha: लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या बिनविरोध निवडणुका, भाजप मंत्र्यांच्या घरातील सदस्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड आणि पैशांच्या स्रोताबाबत गंभीर आरोप करत थेट यादीच वाचून दाखवली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीवर जोरदार भाषण केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप अनेक ठिकाणी बिनविरोध झाला. तसेच अनेक ठिकाणी भाजपच्या मंत्र्यांच्या घरातील सदस्यच नगराध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर अनेकांच्या भुवया या उंचावल्या होत्या. हाच मुद्दा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित करत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. गिरीश महाजन, जयकुमार रावळ आणि अशा अनेक मंत्र्यांची नाव घेत सुळे यांनी लोकसभेत यादीच वाचून दाखवली. पाहा त्या संदर्भातील व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT