VIDEO: Ajit Pawar यांच्यावरील आरोपांवर भाजपने उत्तर द्यावं, Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांच्यावरील आरोपांवर भाजपने उत्तर द्यावं, Supriya Sule यांचं आव्हान

Supriya Sule News: अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत , यावर त्यांनी व्हिडीओ मार्फत स्पष्टीकरण दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यावर त्यांनी जाहीर व्हिडीओ मोर्फत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात असल्याचं अजित पवार म्हणाले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं अजित पवार म्हणाले. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांवर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले ते देवेंद्र फडणवीस यांनीच केले, त्यामुळे त्याचं उत्तर दवेंद्र फडणवीस यांनी द्यावं असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT