Supriya Sule News  SAAM TV
Video

Supriya Sule News : सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष, पीसी चाकोंवरही जबाबादरी

शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि पीसी चाकोंवर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रफुल पटेल यांनी अजित पवारांची साथ दिल्यानंतर ही जागा रिक्त होती.

Saam TV News

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. पण नंतर अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि प्रफुल पटेल यांनीही अजित पवारांना साथ दिली. तेव्हापासून कार्याध्यक्षपदाची एक पद रिकामे होते. आता शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्या पदी पी.सी चाको यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. आज शरद पवार हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेले होते. त्यापूर्वी शरद पवार गटाची बैठक पार पडली. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monalisa: 'मला १० वेळा हात लावला...'; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाचा प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थांनचे बँक अकाऊंट सील

Accident: डंपरला धडक देत बसने घेतला पेट, १४ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात केस तेलकट होतात? या 5 पद्धतीने घ्या केसांची काळजी

SCROLL FOR NEXT