Supreme court on evm today:
Supreme court on evm today: Saam TV News
Video

Breaking News: सुप्रीम कोर्टातून मोठी Update! EVM बाबत नेमकं सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं..?

Saam TV News

Supreme court over vvpat count: नवी दिल्ली : निवडणुका यापुढे ईव्हीएमवर होतील, ईव्हीएममध्ये काही सुधारणा करता येते का त्याबाबतची तजवीज करण्याबाबत विचार करता येऊ शकतो, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम संदर्भातला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र हा निर्णय राखून ठेवताना सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. वकिलांकडून करण्यात येत असलेल्या युक्तिवादादरम्यान नेमकं सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, तेच आता या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT