VIDEO: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत 13 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी  Saam TV
Video

VIDEO: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत 13 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

Supreme Court on NCP Party News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, या दिवशी नागालॅंड अपात्रता प्रकरणी सुद्धा होणार सुनावणी.

Uday Satam

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत 13 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले होते. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या या निकालाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांना निवडणूक आयोगाने पक्ष चुकीच्या पद्धतीने दिल्याचा शरद पवार यांच्या पक्षाचा दावा आहे. तर याच दिवशी नागालँड आमदार अपात्रता प्रकरणी होणार सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

चीन बनणार ‘गोल्डन हब’? काय आहे चीनचं 'ऑपरेशन गोल्ड' ?

धावत्या एक्स्प्रेसमध्ये घुसला साप! प्रवाशांची पळापळ|VIDEO

Maharashtra News Live Update: Dhule: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावर शरद पवारांची चिंता सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

SCROLL FOR NEXT