औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतर प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारकडून निजामांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे. आज होणाऱ्या सुनावणीत कोर्ट याचिका स्वीकारून काही निर्देश देत का? की पुन्हा याचिका फेटाळली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.