Supreme Court Big Decision saam tv
Video

Video: ST,SC संदर्भात मोठा निर्णय; अनुसूचित जाती-जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाची मान्यता!

Supreme Court Big Decision : सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीतील उपवर्गीकरणास मान्यता दिली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आरक्षण घेण्यास मदत होणार आहे.

Jyoti Kalantre

अनुसूचित जाती- जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी ६ विरुद्ध १ अशा बहुमताने हा निकाल दिला आहे. दरम्यान कोर्टाच्या या निर्णयामुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ मिळण्यास मदत होईल.

ST,SC साठी सुप्रीम निर्णय काय?

ST,SC मधील अतिमागासलेल्यांसाठी आरक्षण कोट्यातच वेगळा कोटा असणार आहे.

आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना इम्पेरिकल डेटा गोळा करुन न्याय देता येईल.

सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

Maharashtra Nagar Parishad Live : बुलढाण्यात मतदान केंद्रावर राडा, बोगस मतदारांना चोपलं

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

Maharashtra Live News Update: प्रेम कुमार यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड

Ranveer Singh: मी माफी मागतो...; 'कांतारा' च्या देवाला 'महिला भूत' म्हणाला, रणवीर सिंह अडचणीत, स्पष्टीकरण देत म्हणाला...

SCROLL FOR NEXT