Lok Sabha Candidate Ornaments SAAM TV
Video

Lok Sabha Candidate Ornaments : सुनेत्रा पवार यांच्याकडे दीड किलो सोनं, तर हिऱ्याचे दागिनेसुद्धा

सुप्रिया सुळे यांच्याकडे एक किलो ९२७ ग्रॅम सोनं आहे. तर नारायण यांच्याकडे अडीच किलो सोनं आहे. अर्चना पाटील यांच्याकडे ३ किलो ६३९ ग्रॅम इतकं सोनं आहे.

Saam TV News

लोकसभा उमेदवारांनी आपलं शपथपत्र जाहीर केलं आहे. त्यातून कुणाकडे किती संपत्ती आहे हे समोर आलं आहे. इतकंच नाही तर कुणाकडे किती सोनं आणि दागिने आहेत ही बाबही समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे एक किलो ९२७ ग्रॅम सोनं आहे. तर नारायण यांच्याकडे अडीच किलो सोनं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे दीडकिलोहून अधिक सोनं, २१ किलो चांदी, तर २८ कॅरेट हिऱ्याचे दागिनेसुद्धा आहेत. अर्चना पाटील यांच्याकडे ३ किलो ६३९ ग्रॅम इतकं सोनं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT