Sunetra Pawar Saam Tv
Video

Sunetra Pawar: 'भावी मुख्यमंत्री' सुनेत्रा अजितदादा पवार'; पुण्यातील रस्त्यावर झळकले बॅनर्स

Sunetra Pawar Future CM Banners in Pune: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात सुनेत्रा पवारांचे बॅनर्स लागले आहे. यावर महाराष्ट्रच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

Siddhi Hande

अजित पवारांच्या निधनानंतर आता बारामती मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. दरम्यान, निकालापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात सुनेत्रा पवारांचे बॅनर लावून त्यावर भावी मुख्यमंत्री असं लिहण्यात आले आहे. या फलकांवर त्यांचा उल्लेख "राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री" असा करण्यात आला आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT