Sujay Vikhe Patil On Sharad Pawar over Ahmednagar Development Saam TV
Video

Sujay Vikhe Patil On Sharad Pawar | अहमदनगरच्या विकासावरून सुजय विखे पाटलांचा पवारांना टोला

Sujay Vikhe Patil On Sharad Pawar News Today | भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर अहमदनगरच्या विकासावरून टोला लगावला आहे. शरद पवार हे पाच वर्षांनी अहमदनगर शहरात येत आहेत. त्यांचं मी स्वागतच करतो. मात्र त्यांनी अहमदनगरमध्ये येताना आम्ही केलेले बायपास उड्डाणपूल याच्यावरून शहरात यावे. जेणेकरून त्यांनाही कळेल की, अहमदनगर शहराचा विकास झालेला आहे.

Saam TV News

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आलीये. १८ एप्रिलपासून निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झालीये. अशातच भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर अहमदनगरच्या विकासावरून टोला लगावला आहे. शरद पवार हे पाच वर्षांनी अहमदनगर शहरात येत आहेत. त्यांचं मी स्वागतच करतो. मात्र त्यांनी अहमदनगरमध्ये येताना आम्ही केलेले बायपास उड्डाणपूल याच्यावरून शहरात यावे. जेणेकरून त्यांनाही कळेल की, अहमदनगर शहराचा विकास झालेला आहे. तसेच जिल्ह्यातल ज्या ज्या ठिकाणी ते सभा घेतील, त्या त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाताना ते रस्ते पाहतील आणि त्यांनाही कळून चुकेल. गेल्या पाच वर्षात अहमदनगर शहराचा आणि जिल्ह्याचा किती मोठा विकास झालेला आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banjara Protest : बंजारा काय कुठलाच समाज आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

Maharashtra Live News Update: गणपत गायकवाड, निलेश शिंदेंसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

Navratri Look : नवरात्रीत फॉलो करा 'हे' ५ फॅशन ट्रेंड्स, दिसाल एकदम हटके

निवडणुका पुढे का ढकलल्या? कोर्टाने राज्य सरकारला विचारला जाब, वाचा राज्य सरकारनं कोणती कारणं दिली

Google Gemini Trend: धमाल! तुम्हीच तुमच्या बालपणाला मारा मिठी, गूगलचा नवीन ट्रेंड होतोय व्हायरल, तुम्हीही ट्राय करा

SCROLL FOR NEXT