Sujay Vikhe Patil Ahemadnagar SAAM TV
Video

Sujay Vikhe Patil Ahemadnagar | "रोहित पवार 2019 मधील Video विसरले का?", विखेंचा सवाल

अहमदनगरमध्ये मतदारांना पैसे वाटले गेले असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आता भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Saam TV News

अहमदनगरमध्ये मतदारांना पैसे वाटले गेले असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आता भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटलांनी रोहित पवारांना २०१९ च्या व्हिडीओची आठवण करून दिली आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवनचे पाच अधिकारी पैसे वाटत होते, त्यांचे व्हिडीओ रोहित पवार विसरले. आजही त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत असे विखे पाटील म्हणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पवईच्या आरे कॉलनी ३ नंबर येथील वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० आले नाही; लाभ बंद झाला की काय? या वेबसाइटवर २ मिनिटांत करा चेक

Pune Police: पुणे पोलिस दलात खळबळ, ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; धक्कादायक कारण समोर

Shocking : भाजीत केस आढळल्याने नवऱ्याकडून बेदम मारहाण, २५ वर्षीय विवाहितीतेची आत्महत्या; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT