sudhir mungantiwar saam tv
Video

Sudhir Mungantiwar: ...तर आमदारांचं लग्न हिरोईनसोबत झालं असतं, सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? VIDEO

Nashik News: सुधीर मुनगंटीवार यांनी एक अजब किस्सा सांगितला आहे, ते काल नाशिक येथील भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने विचारवंतांचे व्याख्यान या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

Omkar Sonawane

मंत्रीपद न मिळालेले सुधीर मुनगंटीवार संधी मिळेल तेव्हा एकदा तरी आपल्या सरकारवर टोमणे मारताना दिसतात. असाचं काहीसा टोमणा त्यांनी नाशिकमधल्या एका व्याख्यानमालेतही दिला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात मी प्रचार करताना आश्वासन दिले होते. तुमचं जे काही काम असेल ते सर्व मी करायाला तयार आहे. फक्त मला निवडून द्या निवडणूक झाल्यानंतर एक जण आला आणि मला म्हणाला मी दहावी नापास आहे. पण मला एक मुलगी आवडती एमए झालेली आहे. माझे तिच्याशी लग्न लावून द्या मी त्याला म्हणालो जर लग्न लावने आमदाराच्या हातात असतं अर्ध्या आमदारांच्या बायका या हिरोईनी असतात. असा मिश्किल किस्सा त्यांनी सांगितल्यावर सर्वत्र हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT