Sanpada Rain News SAAM TV
Video

Sanpada Rain News: सानपाडामधील भुयारी मार्ग बंद; 4 फुटांपर्यंत साचलं पाणी!

Navi Mumbai News: नवी मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. नवी मुंबईतील सानपाडामध्ये ही भुयारी मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भुयारी मार्गात 4 फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.

Jyoti Kalantre

सानपाडामधील (Sanpada Rain) भुयारी मार्गातील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. भुयारी (Sanpada Sub Way) मार्गात 4 फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागतेय. नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब लागत आहेत.मुंबईसह उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT