Yavatmal Rain News Saam Tv News
Video

Video: यवतमाळमध्ये शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

Rachana Bhondave

Yavatmal Rain News: यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील करंजी येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील तीन फूट उंचीचा पुलावरून शाळेत विद्यार्थी आणि नागरिकांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या वायरल होत आहे. गुडघ्यावर पाणी पुलावरून वाहत असताना विद्यार्थ्यांना कडेवर घेऊन या पाण्यातून पालकांना दररोज वाट काढावी लागत आहेत. पुलाची उंची कमी असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे या संदर्भात संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करंजीवासीयांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT